वृक्ष गणना


ठाण्यामधील झाडांचा सारांष २०११
 
माहितीसाठी, या दुव्यावर क्लिक करा     टीप: डेटा एकत्रीकरण प्रगतीपथावर आहे. त्रुटी सुधारल्या जात आहेत. गैरसोयीबद्दल खेद आहे

 

               महाराष्ट्र (नागरी क्षेत्र ) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, कलम ७ (ख) नुसार डिसेंबर १९९७ पूर्वी एकदा आणि त्यानंतर प्रत्येक पाच वर्षातून एकदा संबंधित नागरी स्थानिक प्राधिकारणाने त्यांच्या अधिकारितेतील सर्व जमिनींवरील विद्यमान झाडांची गणना करावी असे नमूद केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या २०११ च्या वृक्षगणनेनुसार ४,४५,२६२ वृक्षांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अशोक, आंबा, नारळ, करंज, उंबर, गुलमोहर, जांभूळ व बदाम या वृक्षांचा समावेश आहे. 
 
 
वृक्षगणना २०१७
               वृक्ष गणना २०१७ चे काम सुरु असुन दि. ०२ जानेवारी २०१८ पर्यंत ६८,९८५ झाडांची गणना करण्यात आली आहे व त्यापुढील वृक्षांचे गणना सुरु आहे.